Here you will discover Latest Birthday Status in Marathi Language. We generally refresh Marathi Birthday Messages in this classification so you will get Latest and New Birthday Wishes in Marathi. Send Birthday SMS in Marathi Text to your companions and Wish them. Make the most of our Best Birthday SMS Collection in Marathi and Share Birthday Quotes in Marathi Font with your Facebook Friends. Say Happy Birthday to your Friend.
Birthday Status in Marathi: आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा ! आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा… सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस, एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस.. मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले.. आज आला आहे एक खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…! खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते… नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..! वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट.पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट. प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
0 Comments
|
AuthorWrite something about yourself. No need to be fancy, just an overview. ArchivesCategories |